लंपट ओले वस्त्र होउनी
लंपट ओले वस्त्र होउनी
अंग अंग तव लिंपुन घ्यावे
हुळहुळनारे वस्त्र रेशमी
होउनी वर वर घोटाळावे.
भुइवर निखळुन नवख्यापरि तुज
दुरून रात्री तसे पाहावे
पहाट होता पश्मीन्याची
शाल होउनी तुज छपवावे.
- पु. शि. रेगे
येरे घना येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना.... साहित्य-रसामधे चिंब होता यावे यासाठी हा खटाटोप.
करविली तैसी केली कटकट । वांकुडे कां नीट, देव जाणे ॥ - तुकाराम
लंपट ओले वस्त्र होउनी
अंग अंग तव लिंपुन घ्यावे
हुळहुळनारे वस्त्र रेशमी
होउनी वर वर घोटाळावे.
भुइवर निखळुन नवख्यापरि तुज
दुरून रात्री तसे पाहावे
पहाट होता पश्मीन्याची
शाल होउनी तुज छपवावे.
- पु. शि. रेगे
at
4.5.06
No comments:
Post a Comment